श्रीराम
२०.११.२०१९
*मी*
मुग्ध मी की मुक्त मी?
आदि मी ? अनादी मी?
व्यक्त मी? अव्यक्त मी?
मजलाच कळेना मी ?
धुंद मी की बेधुंद मी?
लिप्त मी ? अलिप्त मी ?
मस्त मी? मदमस्त मी ?
मजलाच कळेना मी ?
मित्र मी की शत्रू मी ?
घोरी मी? अघोरी मी ?
शांत मी ? अशांत मी ?
मजलाच कळेना मी ?
किती शोधला 'मी'ला मी?
किती सांगू 'मी' बद्दल मी?
रामनाम स्मरण करता मी,
विसरून गेला मी ला मी.
श्रीराम
दासचैतन्य
२०.११.२०१९
*मी*
मुग्ध मी की मुक्त मी?
आदि मी ? अनादी मी?
व्यक्त मी? अव्यक्त मी?
मजलाच कळेना मी ?
धुंद मी की बेधुंद मी?
लिप्त मी ? अलिप्त मी ?
मस्त मी? मदमस्त मी ?
मजलाच कळेना मी ?
मित्र मी की शत्रू मी ?
घोरी मी? अघोरी मी ?
शांत मी ? अशांत मी ?
मजलाच कळेना मी ?
किती शोधला 'मी'ला मी?
किती सांगू 'मी' बद्दल मी?
रामनाम स्मरण करता मी,
विसरून गेला मी ला मी.
श्रीराम
दासचैतन्य
खूप सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच छान
ReplyDeleteशेवटचे कडवे अतिउत्तम. रामदास स्वामी रामाकडे मागण मागताना मागतात,। मजविण तू मज दे रे राम।
ReplyDelete